Friday, 29 April 2016

शवविच्छेदन विभागाचे दोन डॉक्टर निलंबित


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलच्या शवविच्छेदन विभागाचे डॉ. राजेश शहारे व डॉ. श्रीराम भंडारे यांचे निलंबन करण्यात आले आहे. शनिवारी (२३ एप्रिल) चिमुरडीच्या शवविच्छेदन प्रकरणी ही कारवाई करण्यात ...

No comments:

Post a Comment