Tuesday, 31 May 2016

'वायसीएम'मध्ये आयुक्तांच्या सरप्राइज भेटीमुळे धावपळ

पेशंट आणि नातेवाइकांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारी, डॉक्टर उपलब्ध नसणे, प्रशासनाचा ढिसाळ कारभार यांसारख्या अनेक समस्यांनी ग्रासलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटलला (वायसीएम) महापालिका ...

No comments:

Post a Comment