Tuesday, 31 May 2016

वर्दळीच्या ठिकाणी पिंपरी महापालिका मोफत वायफाय सेवा देणार

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख उद्याने, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच वर्दळीच्या ठिकाणी मोफत वायफाय सेवा सुरू करण्याचा मानस महापालिकेने व्यक्त केला असून त्यानुसार, आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त दिनेश वाघमारे ...

No comments:

Post a Comment