Tuesday, 3 May 2016

'गंभीर स्वरूपाचे गुन्हे घटले'

पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चभ्रू म्हणून ओळख निर्माण करून नव्याने विस्तारणारा पिंपळे-सौदागरचा काही परिसर आणि 'आयटी'-'बीटी'च्या इंजिनीअर्सचे वास्तव असलेल्या वाकड परिसरासाठी सप्टेंबर २०१४ला स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करण्यात आले.

No comments:

Post a Comment