Tuesday, 3 May 2016

पिंपरीत आजपासून दिवसाआड पाणी अन् २५ टक्के कपात

दरवर्षी पावसाची मोठी कृपा होणाऱ्या मावळच्या कुशीत वसलेल्या पवना धरणामुळे पाणीदार समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरालाही यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा फटका बसला आहे. धरणातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता एक दिवसाआड ...

No comments:

Post a Comment