Wednesday, 1 June 2016

निगडीमध्ये अलिशान गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड, रहिवासी भयभीत

गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड परिसरात गाड्यांची तोडफोड करण्याचे सत्रच सुरू असून, सतत घडणाऱ्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिस परिसरात लावण्यात ...

No comments:

Post a Comment