Wednesday, 1 June 2016

चार सदस्यीय प्रभागरचनेच्या संभाव्य हद्दीवरून दिग्गजांमध्येही धास्ती

पिंपरी-चिंचवड हे अनेक गावे एकत्र करून तयार झालेले शहर आहे. वेगवेगळय़ा गावात वेगवेगळय़ा घराण्यांचा तसेच व्यक्तींचा प्रभाव आहे. काही ठिकाणी विशिष्ट जातींचेच प्राबल्य असल्याने तो घटक निर्णायक ठरल्याची उदाहरणे आहेत. तर काही ठिकाणी ...

No comments:

Post a Comment