Tuesday, 21 June 2016

शहरात स्पर्धात्मक योगासनाला वाढीचा 'योग'

यापूर्वी केवळ आजार, व्याधी, तंदुरुस्तीसाठी पिंपरी-चिंचवड योग विद्या धाम, सामाजिक व आयुर्वेदिक संस्था आणि विविध धार्मिक संस्थांतर्फे योगाचे वर्ग घेतले जात होते. संस्थेच्या पहिल्या जिल्हा स्पर्धेस केवळ ७० ते ७५ स्पर्धक सहभागी ...

No comments:

Post a Comment