Tuesday, 21 June 2016

प्राथमिक गुणवत्ता यादी आज जाहीर होणार


पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, मंगळवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment