Tuesday, 7 June 2016

बाळासाहेब लांडगे यांना पिपरी-चिंचवड भूषण पुरस्कार

िपपरीतील भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या वतीने कुस्ती परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांना ' भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी (६ जून) सायंकाळी िपपरीगाव येथे लांडगे यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार दिला जाणार आहे.

No comments:

Post a Comment