Tuesday, 7 June 2016

व्याख्यानमालांचा थाट बदलला; प्रेक्षकांचा टक्का वाढला

राजकारणी, बांधकाम क्षेत्रासह विविध क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती स्वारस्य दाखवू लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील व्याख्यानमालांचा 'थाट' एकदम बदलला आहे. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन अभ्यासू व्यक्ती व आवडीच्या विषयांचा समावेश ...

No comments:

Post a Comment