Monday, 23 January 2017

'मेट्रो'च्या स्थानकांची जागानिश्चिती लवकरच


पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गावरील प्रस्तावित स्टेशनची नेमकी जागा आणि मार्ग लवकरच निश्चित होणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने या दोन्ही मार्गांचे ...

No comments:

Post a Comment