Monday, 23 January 2017

पिंपरी चिंचवडमध्ये ३२ जागांवर युतीचे घोडे अडले


पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या युतीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज (रविवारी) भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली.

No comments:

Post a Comment