Monday, 20 March 2017

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चुरस

पिंपरी : महापौर, उपमहापौर, पक्षनेता निवडीनंतर आता स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता आहे. स्थायी समिती सभापती चिंचवड, भोसरी की पिंपरी विधानसभेतील कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिंचवड ...

No comments:

Post a Comment