– ऐन उन्हाळ्यात “बोटिंग’ बंद : डासांचा उपद्रव वाढला
– प्रेमी युगलांचे बनले अड्डे : पर्यटकांची संख्या रोडावली
वाकड, (वार्ताहर) – महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या केजुदेवी बंधारा परिसराची देखभाल दुरुस्ती अभावी “वाट’ लागली आहे. उन्हाळ्यामध्ये नदीकाठी असलेल्या या बोटक्लब उद्यानाला समस्यांची ग्रासले आहे. जलपर्णीने संपूर्ण नदीपात्राला विळखा घातला असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यावर प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment