महापालिकेकडून पाणीपुरवठा नसल्याने टंचाई
पिंपरी - नवीन विकसित झालेल्या परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सोसायट्यांना सर्वाधिक टंचाई सहन करावी लागत आहे. त्यामुळे टॅंकरचा व्यवसाय तेजीत आला आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येमुळे सोसायटीधारक हैराण झाले आहेत. गेल्या वर्षी दीड हजार रुपयांपर्यंत असणारे टॅंकरचे दर यंदा १८०० ते दोन हजार रुपयांपर्यंत पोचल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

No comments:
Post a Comment