नितीन गडकरी यांचे मत, प्रदूषणमुक्त देश घडविण्याचा संकल्प
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ
पिंपरी – देशातील वाहतूक दळणवळणाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. परदेशातून दररोज सुमारे 7 लाख लीटर पेट्रोल आयात करावे लागते. वाहनांच्या धुरामुळे प्रदुषणात प्रचंड वाढ होवून नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे भविष्यात वाहनांसाठी इंथेनॉलपासून इंधन निर्मितीचा निर्णय सरकारने घेतला आहे. इंथेनॉलवर चालणाऱ्या लिथिअम बॅटरी बनवून त्यावर बसेस, स्कूटर, कार चालविण्यात येणार आहेत, असे मत केंद्रीय वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment