पिंपरी - एमआयडीसी आणि एमआयडीसीने महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या शहरातील 35 हेक्टर जागेवर उभ्या असणाऱ्या 16 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. एमआयडीसी आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनुसार त्यासंदर्भातील धोरण तयार केले जात असून, येत्या काही दिवसांत हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पक्की घरे मिळणार आहेत.

No comments:
Post a Comment