पिंपरी - लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग संसदेमधील उपस्थिती; तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल श्रीरंग बारणे यांची चेन्नई येथील पंतप्रधान पॉइंट फाउंडेशनच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

No comments:
Post a Comment