स्थायी समितीचा निर्णय : पारंपारिक प्रशिक्षणाला मिळणार फाटा
पिंपरी, (प्रतिनिधी) – महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांना स्वयंरोजगार करता यावा, याकरिता महापालिकेच्या पारंपारिक प्रशिक्षणाला फाटा देवून नवनवीन उद्योग, व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या आज (बुधवारी) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार राज्य सरकारच्या प्रमोद महाजन कौशल्य विकासांतर्गत तासिका तत्वावर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
No comments:
Post a Comment