Friday, 9 June 2017

निगडी-दापोडी रस्ता असुरक्षितच!

पिंपरी महापालिकेच्या हद्दीतील दापोडी ते निगडी हा जवळपास १२ किलोमीटरचा सरळ पट्टा विकसित करण्यासाठी तब्बल ४५० कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीने अपेक्षित उपाययोजना पूर्ण झाल्या नसल्याने हा ...

No comments:

Post a Comment