Friday, 9 June 2017

vat purnima : पिंपरी-चिंचवडमध्ये पुरुषांनी घातले वट वृक्षाला फेरे

आज वट पोर्णिमा, आजच्या दिवशी प्रत्येक महिला वट सावित्रीची पूजा करताना दिसते. सात जन्मी हाच पती मिळावा, अशी मनोकामना महिला या दिवशी करतात. पण स्री-पुरुष समानतेचे दर्शन दाखवत पिंपरी-चिंचवडच्या नवी सांगवीतील पुरुषांनी देखील वट ...

No comments:

Post a Comment