– “डेडलाईन’ संपूनही मोठे नाले अपूर्ण
पिंपरी, (प्रतिनिधी) – ऐनवेळी नाले साफसफाई कामे करणाऱ्या ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेतून पळ काढल्याने आरोग्य विभाग अडचणीत सापडला होता. मात्र, आयुक्तांनी शहरातील नाले साफसफाई कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात (सीएसआर) फंडातून करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने शहरातील 135 छोटे नाल्यांची स्वच्छता पुर्ण झाली आहे. परंतु, काही मोठे नाल्याची सफाई अजुनही अपुर्ण राहिली आहे. त्यामुळे यंदा नाले सफाईची मदार “सीएसआर’ फंडावर अवलंबून राहिल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे.

No comments:
Post a Comment