पिंपरी - हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या नेहरूनगर येथील जागेवर महापालिका आरक्षण टाकणार आहे. या बदल्यात कंपनीला टीडीआर देण्याचे नियोजन केले असल्याचे महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी ‘सकाळ’ला सांगितले. येत्या २० जून रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

No comments:
Post a Comment