गावडे कुटुंबियांचा आदर्श : अपघाती मृत्यूनंतर मुलाचे नेत्रदान
पिंपरी, (प्रतिनिधी) – अभियांत्रिकी परीक्षेत चांगले मार्क पडल्यामुळे आनंदाच्या भरात तो घरी येत असतानाच त्याच्यावर काळाने झडप घातली. हाताशी आलेल्या एकुलत्या एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला असतानाच त्याच्या कुटुंबियांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला. उद्या (दि.10) नेत्रदान दिन साजरा होत असताना चिंचवड मधील गावडे कुटुंबियांनी काळजावर दगड ठेवत एकुलत्या एका मुलाच्या नेत्रदानाचा घेतलेला निर्णय आदर्श ठरला आहे.

No comments:
Post a Comment