पिंपरी – भक्ती-शक्ती चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत चर्चेसाठी वारंवार वेळ मागूनही महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे वेळ देत नसल्याची तक्रार बारामती तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष यादव खिलारे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे.
No comments:
Post a Comment