पंधरा टक्के वाढ : संघटनेच्या बैठकीत निर्णय
पिंपरी – शहरातील दुचाकींची देखभाल व दुरुस्ती महागली आहे. दुचाकी दुरुस्तीच्या दरात पंधरा टक्के वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड ऑटोमोटीव्ह सर्व्हीस सोसायटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. येत्या एक ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment