पिंपरी - शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून त्रास होतो. काही विद्यार्थ्यांबाबत रॅगिंगचे प्रकार घडतात. मात्र, बहुतांश प्रकरणे पोलिसांपर्यंत येत नसल्यामुळे गुन्हा करणारे मोकाट फिरतात. विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी ‘आयटी’तील ‘बडिकॉप’च्या धर्तीवर शाळा- महाविद्यालयांत पोलिसांकडून ‘पोलिस काका’ योजना राबविण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment