पिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतील ठिकाणांसह महापालिकेने अंतिम मंजुरी घेतली आहे. त्यानंतर या प्रकल्पांचे सादरीकरण शहरातील तीन खासदारांसमोर गुरुवारी (ता. ६) करण्यात आले. यामुळे या खासदारांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली.

No comments:
Post a Comment