– विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर : “आरटीओ’कडून तपासणी नाही
– 1700 पैकी अवघ्या 594 बसची तपासणी
– 1700 पैकी अवघ्या 594 बसची तपासणी
तुषार रंधवे
पिंपरी – विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, “आरटीओ’कडून शालेय बसची तपासणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड “आरटीओ’ कार्यक्षेत्रात धावणाऱ्या सुमारे 1700 शालेय बस पैकी केवळ 594 बसची तपासणी झाली आहे. उर्वरित 1100 बस मधून विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

No comments:
Post a Comment