जीएसटीबाबत संभ्रम असल्याने व्यापाऱ्यांची सावध भूमिका
पिंपरी - देशभरात ‘वस्तू व सेवाकर’ (जीएसटी) लागू झाला असला, तरी पिंपरी बाजारपेठेतील वस्तूंचे दर ‘जैसे थे’च आहेत. याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असून, तो दूर झाल्याशिवाय जीएसटी न आकारण्याची सावध भूमिका त्यांनी घेतली आहे. तथापि, ग्राहकांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी व्यापारी नफा दोन ते पाच टक्क्यांनी कमी करतील, अशी शक्यताही काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment