पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आता ‘आयटीयन्स’सोबत उद्योजक, व्यावसायिक, रहिवासी यांनीच पुढाकार घेत ‘फ्री-अप हिंजवडी’ ही ऑनलाइन मोहीम सुरू केली. त्यात अडीच हजार लोक जोडले गेले. त्यासाठी change.org हे संकेतस्थळही सुरू केले आहे.

No comments:
Post a Comment