Tuesday, 22 August 2017

महागाईच्या झळा श्वान संतती नियमनाला, पशूवैद्यकीय विभाग : एका प्राण्यासाठी ६४९ रुपयांचा खर्च ६९३ रुपयांवर

भटकी, मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तीन संस्थांना ठेका दिला आहे. महागाईचा फटका कुत्र्याच्या संतती नियमनाला बसला आहे. एका कुत्र्याच्या शस्त्रक्रियेसाठी ...

No comments:

Post a Comment