“बीबीए’करुनही “फूड इंडस्ट्री’त उडी : चिन्मय गोगटे याचा प्रवास
पिंपरी – पिंपरी-चिंचवड हे “आयटी’पासून “ऑटोमोबाईल’पर्यंत सर्वच उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. संगणकाचे आणि व्यवसायविषयक शिक्षण घेणाऱ्या तरुणांना येथे खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. परंतु, “बीबीए’ झालेल्या तरुणाने बाप्पांसाठी मोदक बनविताना आपल्या करियरसाठी एक वेगळेच क्षेत्र निवडले. भांडवल, जागा असे कोणतेही विशेष पाठबळ नसताना ही शहरातील या तरुणाने आपले एक वेगळे “स्टार्ट-अप’ सुरू केले आहे आणि बऱ्यापैकी यशस्वितेची वाटचाल सुरू केली आहे. चिंचवड येथील चिन्मय गोगटे या तरुणाने हा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे.
No comments:
Post a Comment