Friday, 29 September 2017

अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांचा महापालिकेने केला गौरव

पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांनी जुनी सांगवी येथील पुलावरुन नदीत पडलेल्या सागर चंदनशिवे या तरुणाचा जीव वाचवला आहे.

No comments:

Post a Comment