पिंपरी - शहरातील वाहनांच्या सोयीसाठी येत्या वर्षअखेरपर्यंत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) पाच नवीन पंप सुरू करण्याचे निश्चित केले आहे. हे पंप सुरू झाल्यानंतर सीएनजी पंपाची संख्या ३० पर्यंत जाऊन पोचणार असल्याचे एमएनजीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सकाळला सांगितले. हिंजवडी, वाकड, पिंपरी, भोसरी, कासारवाडी या भागात हे पंप सुरू होणार आहेत.

No comments:
Post a Comment