पुणे - राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) राज्य रस्ता सुरक्षा मोहिमेंतर्गत गेल्या महिन्यात राबविलेल्या विशेष वाहन तपासणी मोहिमेवर परिवहन आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ही मोहीम पुन्हा राबविण्याचे आदेश सर्व आरटीओंना दिले आहेत. त्यानुसार मंगळवार (ता. 19) पासून ही तपासणी मोहीम सुरू होणार आहे. यामध्ये हेल्मेटचीदेखील तपासणी केली जाणार आहे.

No comments:
Post a Comment