पिंपरी - रुग्णालयात घुसून टोळक्याची हाणामारी, डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि मूल चोरी या प्रकरणांमुळे वायसीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावर अद्यापही सीसीटीव्ही कॅमरे लावलेले नाहीत. यामुळे वायसीएम रुग्णालय प्रशासन सुरक्षेबाबत अजिबात गंभीर नसल्याचे दिसून आले.

No comments:
Post a Comment