पुणे - अन्नधान्य वाहतूक आणि वितरण यंत्रणेची संपूर्ण माहिती आता मोबाईलवर मिळणार आहे. गोदामातून पाठविण्यात आलेले अन्नधान्य, ज्या त्या स्वस्त धान्य वितरण केंद्रांना पुरवठा करणाऱ्या ट्रकचा क्रमांक, धान्यनिहाय वजन, दुकानांचे पत्ते आणि वाहतुकीचा दिवस ही माहिती मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment