Monday, 4 September 2017

विधी समिती बैठकीला सदस्यांची दांडी

पिंपरी – महापालिका विधी समितीची शुक्रवार झालेल्या बैठकीला भाजपच्या 5 तर राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकांनी दांडी मारली, यामुळे विधी समितीची बैठक गणसंख्येअभावी तहकूब केली. पंधरा दिवसातून एकदा होणाऱ्या बैठकीला नगरसेवक दांडी मारत असल्याने समिती पुढील अनेक महत्त्वाचे विषय लांबणीवर पडले आहेत.

No comments:

Post a Comment