पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) आता अद्ययावत व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. ओल्ड एज केअर, फॅशन डिझायनिंग, इलेक्ट्रोनट्स मेकॅनिकल याबरोबरच पारंपरिक पद्धतीपेक्षा कॉम्प्युटराइज्ड पद्धतीने कामाला प्राधान्य मिळावे, यादृष्टीने अत्याधुनिक पद्धतीची यंत्रसामग्री 'आयटीआय'ला मिळणार आहे. त्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूदही राज्य सरकारने केली आहे.
No comments:
Post a Comment