When will govt/local leadership start thinking for#PimpriChinchwadFirst? When can we come out of Pune's shadow? When can city with 22+ lac population get dues it supposed to get as a seperate city? आपले सरकार/स्थानिक नेतृत्व #पिंपरीचिंचवडफर्स्टअसा विचार कधी करणार? आपण पुण्याच्या छायेतून बाहेर कधी पडणार? 22 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्याच्या या शहराला वेगळे शहर म्हणून ज्या गोष्टी मिळणे क्रमप्राप्त आहे त्या कधी मिळणार?
No comments:
Post a Comment