पुणे - पेट्रोलियम कंपन्यांनी विविध मागण्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने पेट्रोल पंपचालकांनी शुक्रवारी (ता. 13) पुकारलेला देशव्यापी बंद मागे घेतला आहे, अशी माहिती पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (पुणे) अध्यक्ष बाबा धुमाळ व प्रवक्ते अली दारूवाला यांनी कळविली आहे.

No comments:
Post a Comment