पिंपरी - दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव. या सणाला घरोघरी दिवे पेटवून अंधारवाटा पुसत जाण्याचाच जणू आपण निश्चय करतो. दिवाळीनिमित्त नातेवाईक, मित्र परिवाराला खास भेट देण्यासाठी ड्रायफ्रूट कॅडबरी, विविध कॅडबरींचे सेलिब्रेशन पॅक, मिक्स मिठाई, सुक्यामेवा असे विविध प्रकार बाजारपेठेत पाहण्यास मिळत आहेत. दीपोत्सवानिमित्त तयार फराळाबरोबरच चवदार मिठाई सोबत असल्यास त्याची लज्जत नक्कीच वाढणार आहे.

No comments:
Post a Comment