Sunday 22 October 2017

बेकायदेशीर वृक्षतोड अधिकाऱ्यांच्या अंगलट

पिंपरी – इंद्रायणीनगर येथील फायकस प्रजातीचे दुर्मिळ झाड तोडल्यानंतर अडचणीत सापडलेले उद्यान विभागातील अधिकारी वृक्ष छाटणीची परवानगी घेतल्याचे भासवत आहेत. प्रत्यक्षात परवानगी घेतली नसताना स्वतःला वाचविण्यासाठी झाड तोडल्यानंतर दोन दिवस अगोदरच्या तारखेचे परवानगी पत्र तयार करून त्यावर स्वाक्षरी घेतल्या आहेत. त्यामुळे आता स्वाक्षरी करणारे अधिकारीही अडचणीत सापडले आहेत.

No comments:

Post a Comment