पिंपरी - महापालिकेच्या सर्व नियमांमध्ये बसूनही वशिल्याच्या उमेदवारासाठी एका प्रामाणिक तरुणास महापालिकेने नोकरीतून डावलले. पुराव्यासह हा प्रकार त्या तरुणाने उघडकीस आणला. नोकरीसाठी तो दररोज महापालिकेत चकरा मारत असून, आयुक्तांपासून ते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण त्याची फक्त आश्वासनांवर बोळवण करीत आहेत.

No comments:
Post a Comment