Monday, 6 November 2017

“आधार’ मशिनच बनल्या निराधार

पिंपरी – आधार नोंदणीकरिता महापालिकेने उपलब्ध केलेल्या 35 आधार मशीनपैकी केवळ 18 मशीन सुरू आहेत. मात्र, उर्वरित 17 आधार मशीन बंद आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आधार नोंदणी मशिनच निराधार बनल्याचे समोर आले आहे.

No comments:

Post a Comment