Monday, 6 November 2017

अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार तरुणांना ‘नोकरी’ कार्डचे वाटप

राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते व भाजपाचे युवा कार्यकर्ते अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना मोफत नोकरी कार्ड वाटप अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत बेरोजगार युवक युवतींना जॉब कार्ड देऊन त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. शहरातील पाच हजार तरुण-तरुणींनी जॉब कार्ड वाटप करण्याचा त्यांचा निश्चय आहे.

No comments:

Post a Comment