पिंपरी – मोशी कचरा डेपोतील कचऱ्यावर सॉईल काव्हिरिंग करण्यासाठी सॉफ्ट मुरुमाची आवश्यकता होती. त्या मुरुमाच्या अनावश्यकपणे खेपा वाढवून सुमारे 16 लाखाची अपहार केला आहे. त्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मारुती भापकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
No comments:
Post a Comment