Thursday, 14 December 2017

भूमी अभिलेख कार्यालयातील टळणार हेलपाटे

अचूक नोदींसाठी सरकार राबविणार ई प्रॉपर्टी कार्ड योजना
पुणे – बनावट व चुकीच्या नोंदी टाळण्यासाठी आता “ई फेरफार’ पाठोपाठ ‘ई प्रॉपर्टी कार्ड’ (मिळकत पत्रिका) योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शहरांमध्ये एखादी मिळकत खरेदी केल्यानंतर प्रॉपर्टी कार्डावर नाव नोंदणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. दस्तनोंदणी झाल्यानंतर ऑनलाईनच्या माध्यमातून प्रॉप्रटी कार्डवर खरेदीदारांच्या नावाची नोंद होणार आहे.

No comments:

Post a Comment